Aashadhi ekadashi video editing

    


या व्हिडिओ मध्ये वापरलेलं सर्व काही मटेरियल फ्री डाऊनलोड करण्यासाठी सर्वात खाली जाऊन डाऊनलोड बटण दाबून डाऊनलोड करू शकतात...



या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आज आषाढी एकादशी निमित्त व्हिडिओ एडिटिंग  शिकवणार आहे तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहा ...


सर्वात पहिले kinemaster ओपन करा आणि नंतर तुम्ही 16:9 ची स्क्रीन निवडा, निवडल्यावर तुम्ही kinemaster मध्ये व्हिडिओ बनवायल
 सुरुवात करा....


सरुवतीला तुम्ही Background video निवडा , त्या नंतर तुम्ही एक एक png  video मध्ये घरच्या. Background डाऊनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटण वरून डाऊनलोड करू शकतात..


Fre background download
">

PNG डाऊनलोड करण्यासाठी सर्वात खाली जाऊन डाऊनलोड करू शकता..



विठ्ठलाची png तुम्ही घ्या, तिला अनिमेशन द्या. त्या नंतर दुसरी विठ्ठलाची png  ghya,


आषाढी एकादशी फॉन्ट घ्या आणि त्याला अनिमेशन द्या, 
आसा फॉन्ट  शिकायचं आसेल तर खाली लिंक आहे यूट्यूब व्हिडिओ पहा...

Stylesh fonts kaise banaye..



Shri lipi fonts download




व्हिडिओ मध्ये साँग add करा,  साँग डाऊनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटण आसेल डाऊनलोड करा..

Free song download


PNG डाऊनलोड करण्यासाठी सर्वात खाली जाऊन डाऊनलोड करू शकता..





व्हिडिओ पूर्ण झाल्यावर तो Export करा. ते करताना व्हिडिओ HD मध्ये झाला पाहिजे त्यासाठी तुम्ही Resolution HD 720,  frem rate 60 ठेवा..


व्हिडिओ जर आवडत असेल तर 

Video Like  kara..

Channel subscribe kara..

Video shear kara...




All PNG FREE DOWNLOAD
Press the button...
You have to wait 15 seconds.

Download Timer




Subscribe channel
Press the bell icon




Thank you 😊...