How to add a fonts in pixellab, 



सर्व काही फाँट डाऊनलोड करण्यासाठी सर्वात खाली जाऊन डाऊनलोड बटण दाबून डाऊनलोड करू शकता...




मित्रानो ,

मी आज तुम्हाला काही माहिती देणार आहे जी की तुम्हाला ग्राफिक्स डिझायनर बनवायला मदत होईल, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी मदत होईल,




या मध्ये मी तुम्हाला pixellab मध्ये फॉन्ट कसे add करायचे ते समजून सगणार आहे तरी तुम्ही  हे पूर्ण वाचा , ते ही मराठी मध्ये शेवट पर्यंत वाचा ,



तर  मित्रानो , आपण आज pixellab मध्ये फॉन्ट add    करणार आहे 


सर्वात प्रथम तुम्ही या सार्वत खाली जाऊन सर्व फॉन्ट डाऊनलोड करून घ्या, नंतर तुम्ही ते  Extract  करा.




आता ते आपल्याला pixellab मध्ये add करायचे आहे तर pixellab ओपन करा आणि फॉन्ट मध्ये  जा, नंतर may font    मध्ये जा,




गेल्यावर  तुम्हाला एक फोल्डर चे ऑप्शन मिळेल तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता, 



तर   त्याला ओपन कर आणि तुम्ही तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये  जाल , मग तुम्हाला तुम्ही extract केलेली फाईल मध्ये जावं  लागेल,



त्या नंतर तुम्हा सर्व फॉन्ट add करण्यासाठी एक add option मिळेल, तुम्ही त्याला क्लिक करा आणि


500 श्रीलीपी फॉन्ट 
 सर्व फॉन्ट pixellab मध्ये add होतील, 



है सर्व तुम्ही व्हिडिओ मध्ये ही पाहू शकता..


 
                        Video  like karo..
                        Subscribe Karo...
                          Shear karo.....




                 500 FONTS FREE DOWNLOAD
                          Press the button....
You have to wait 15 seconds.

Download Timer
                         




                     Subscribe channel
                     Press the bell icon...



                    Thank you 😊...