Sam tool app Free download

App डाऊनलोड करण्यासाठी खाली डाऊनलोड बटण आसेल दाबून डाऊनलोड करू शकता..

    
मित्रानो , 
     मी तुम्हाला आज  sam tool app बद्दल सागणार आहे ,या अँप मध्ये तुम्ही फॉन्ट बनवण्यासाठी नाव श्री लिपी मध्ये translet करू  शकतात, यामध्ये  तुम्ही  श्री लिपी , देवनागरी, खांड बोल्ड फॉन्ट बनऊ, शकतात, 


ही अँप खूप चांगली आहे , एडिटिंग करण्यासाठी तुम्ही stylish fonts बनुन बॅनर बनू शकतात, ही अँप तुम्हाला  डाऊनलोड करायची आसेल तर सर्वात खाली जाऊन डाऊनलोड बटण वर जाऊन डाऊनलोड करू शकता..
याचे खूप फायदे आहे .


या अँप मध्ये तुम्ही फॉन्ट बनवण्यासाठी तुमचे नाव मराठी भाषा मधून श्री लिपी मध्ये करू शकता,
ते कसं मी दाखवतो

त्यानंतर ते श्री लिपी मध्ये झाल्यावर तुम्ही त्याला कॉपी करून तुमच्या fonts बनवणाऱ्या अँप मध्ये पेस्ट करा आणि श्री लिपी fonts  करु शकतात, 




काही आडच आली तर कॉमेंट करून विचारा नाहीतर Instagram  वर मेसेज करा तुमचा कोणताही प्रश्न आसला तरी मी उत्तर देईल , थोडा वेळ लागेल पण नक्की उत्तर मिळेल 
यासाठी आमच्या चॅनल ला subscribe करा ,  तुम्हाला खूप चांगले चंगले tutorial मिळतील , आगदी तुमच्या फायद्याचे .


App free download
Press the button
You have to wait 10 seconds.

Download Timer



Subscribe channel
Press the bell icon



Thank you 😊..