मित्रानो , 

       


     मी तुम्हाला आज  pixellab app बद्दल सागणार आहे ,या अँप मध्ये तुम्ही फॉन्ट बनू शकतात, यामध्ये  तुम्ही  श्री लिपी , देवनागरी, खांड बोल्ड फॉन्ट बनऊ, शकतात, 



ही अँप खूप चांगली आहे , एडिटिंग करण्यासाठी तुम्ही stylish fonts बनुन बॅनर बनू शकतात, 

     

या अँप मध्ये तुम्ही स्टीलेश फॉन्ट add कर शकतात या मध्ये श्री लिपी खांड बोल्ट , कृतिदेव, देवनागरी, असे  फॉन्ट बनू शकता..


Pixellab अँप  मध्ये तुम्ही सर्वत प्रथम आपल्या चॅनल वरून फॉन्ट डाऊनलोड करा, आणि ते या अँप मध्ये add kara
 केल्या नंतर तुम्ही sam tool    app.   Unicode app डाऊनलोड करा. आणि त्यातून श्री लिपी फॉन्ट बनवा


     
तुम्हाला  डाऊनलोड करायची आसेल तर सर्वात खाली जाऊन डाऊनलोड बटण वर जाऊन डाऊनलोड करू शकता..



काही आडच आली तर कॉमेंट करून विचारा नाहीतर Instagram  वर मेसेज करा तुमचा कोणताही प्रश्न आसला तरी मी उत्तर देईल , थोडा वेळ लागेल पण नक्की उत्तर मिळेल 
यासाठी आमच्या चॅनल ला subscribe करा ,  तुम्हाला खूप चांगले चंगले tutorial मिळतील , आगदी तुमच्या फायद्याचे 



                   Free download app
                     Press the button..
You have to wait 10 seconds.

Download Timer
                    


                  Subscribe channel
                   Press the bell icon

  
                      Thank you 😊...