मित्रानो , 
           

     मी तुम्हाला आज  PicsArt app बद्दल सागणार आहे ,या अँप चां वापर तुम्ही फॉन्ट &  बॅनर बनवण्यासाठी  करू शकतात, 

     


या अँप चा वापर तुम्ही banner Design करण्यासाठी करू  शकतात,
या मध्ये तुम्ही फोटो एडिटिंग पण करू शकतात या चे खूप चागळे फीचर आहे 



या अँप चे फीचर तुम्ही बागु शकतात या अँप चा वापर सर्व जन करू शकता, 



या मध्ये फोटो कटिंग पण होतो तुम्ही कोणताही फोटो cut करू शकतात,



या अँप मध्ये तुम्ही wedding invitation card, invitation card, birthday invitation card, pomplet, poster, design, करू शकतात, 
ते ही खूप चागल्या प्रकारे 



आश्या प्रकारे बॅनर फोटो एडिटिंग करू शकतात


या साठी तुम्हा PicsArt app डाऊनलोड करावी लागेल. ती तुम्हाला सर्वात खाली जाऊन डाऊनलोड बटण दाबून डाऊनलोड करता
 येईल..



ही अँप खूप चांगली आहे , एडिटिंग करण्यासाठी तुम्ही stylish fonts बनुन बॅनर बनू शकतात, ही


  

तुम्हाला  डाऊनलोड करायची आसेल तर सर्वात खाली जाऊन डाऊनलोड बटण वर जाऊन डाऊनलोड करू शकता..


काही आडच आली तर कॉमेंट करून विचारा नाहीतर Instagram  वर मेसेज करा तुमचा कोणताही प्रश्न आसला तरी मी उत्तर देईल , थोडा वेळ लागेल पण नक्की उत्तर मिळेल 



यासाठी आमच्या चॅनल ला subscribe करा ,  तुम्हाला खूप चांगले चंगले tutorial मिळतील , आगदी तुमच्या फायद्याचे 


 
                  FREE DOWNLOAD
                  Press the button...
You have to wait 10 seconds.

Download Timer
              


                Subscribe channel
                Press the bell icon


  
                   Thank you 😊...