मित्रानो , 
     मी तुम्हाला आज  photo editor app बद्दल सागणार आहे ,
               
        


या अँप
मध्ये तुम्ही  फोटो एडिटिंग, बॅनर बनू शकता फॉन्ट बनवण्यासाठी  पण याचा वापर करू शकता , या

        

या अँप मध्ये खूप चांगले फीचर आणि इफेक्ट आहे 
यात खूप चांगल्या प्रकारे बॅनर बनू शकता,. आणि खूप सोप्या पद्धतीने तयार करू शकता.


या अँप मध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे banner Design करू शकता..लोगो बनू शकता, जयंती निमित्त बॅनर बनू शकता , चांगले इफेक्ट देऊन करू शकता, 


या अँप मध्ये तुम्ही birthday banner  तयार  करु शकता यात तुम्ही फोटो एडिटिंग पण करू शकता


तुम्ही  या अँप मध्ये फोटो एडिटिंग पण करू शकता, या मध्ये फोटो वर इफेक्ट देऊ शक ता, क्लीन अप करू शकता, 


या अँप मध्ये तुम्ही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे styailish फॉन्ट तयार करु शकता त, या मध्ये तुम्ही fonts add करू शकतात, 

 तुम्ही  श्री लिपी , देवनागरी, खांड बोल्ड फॉन्ट बनऊ, शकतात, 
ही अँप खूप चांगली आहे , एडिटिंग करण्यासाठी तुम्ही stylish fonts बनुन बॅनर बनू शकतात, ही अँप तुम्हाला  डाऊनलोड करायची आसेल तर सर्वात खाली जाऊन डाऊनलोड बटण वर जाऊन डाऊनलोड करू शकता..
याचे खूप फायदे आहे .



काही आडच आली तर कॉमेंट करून विचारा नाहीतर Instagram  वर मेसेज करा तुमचा कोणताही प्रश्न आसला तरी मी उत्तर देईल , थोडा वेळ लागेल पण नक्की उत्तर मिळेल 
यासाठी आमच्या चॅनल ला subscribe करा ,  तुम्हाला खूप चांगले चंगले tutorial मिळतील , आगदी तुमच्या फायद्याचे



                 Photo editor app
                FREE DOWNLOAD

                Press the button..
You have to wait 10 seconds.

Download Timer
        


 
             Subscribe channel
             Press the bell icon
   
               Thank you 😊..